‘सकळ विद्यांचा आगरु।‘
शासक कसा असावा याचे प्रतीक म्हणून गणरायाकडे आदराने पाहिले जाते. त्याचे आचरण, शरीररचना याचे दाखले सातत्याने दिले जातात. ‘ब्रह्मणस्पती‘ सुक्तामध्येही याचा उल्लेख आढळतो. गणपतीचे गजमुख म्हणजेच सोंड हे महत्त्वाचे अंग मानले जाते. राष्ट्रप्रमुखाचे नाक कसे असावे…