मराठीचा आग्रह – अस्मितेचा आवाज!
महाराष्ट्र शासन एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून केंद्र सरकारपुढे प्रस्ताव सादर करतं, आणि केंद्र सरकारकडून तो दर्जा अधिकृतपणे मंजूर होतो. मुख्यमंत्री जनतेसमोर उभं राहून सांगतात की ‘मराठी भाषेचा आग्रह असावा, पण दुराग्रह नको.‘ विविध पक्षांचे नेते,…