‘अतुल्य’च्या दिवाळी अंक स्पर्धेत ‘किरात दिवाळी अंक’ सर्वोत्कृष्ट
गणपतराव कदम मार्ग मनपा माध्यमिक शाळा या वरळी-मुंबई स्थित शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘अतुल्य सेवा संस्था’ नावाची एक सेवाभावी संस्था स्थापन केली आहे. या संस्थेतर्फे वृद्ध, अपंग, अनाथ नागरिकांची मोफत सेवा केली जाते. अन्नदानही केले जाते. यंदा या संस्थेने दिवाळी अंक स्पर्धांचे प्रथमच आयोजन केले…