डॉ. वसुधाज् योगा अकॅडमीचे यश
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या योगा सर्टिफिकेशन बोर्डाच्या लेव्हल-2 (वाय.सी.बी.लेव्हल-2) म्हणजेच योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर या अतिशय उच्च दर्जाच्या आणि जागतिक पातळीवर घेतल्या जाणा-या योग प्रशिक्षण देण्यास मान्यताप्राप्त अशा परीक्षेत वेंगुर्ला येथील डॉ.वसुधाज् योगा ॲण्ड फिटनेस अकॅडमीने यावर्षीही 75 टक्के एवढी निकालाने परंपरा राखली आहे.…
