►वेंगुर्ला-भटवाडीत आढळला कोरोना पॉझिटिव्ह
वेंगुर्ला शहरातील भटवाडी येथे भाड्याने राहणा-या एका ट्रक चालकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी सामंत-माईणकर यांनी दिली आहे. दरम्यान, ही व्यक्ती मालवाहू गाडी घेऊन कुडाळ-एमआयडीसी ते वेंगुर्ला अशी ये-जा करीत असल्याने आरोग्य विभागाची तारांबळ उडाली…
