पत्रकार समितीतर्फे समुद्राला नारळ अर्पण
वेंगुर्ल्यात गुरुवारी नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नागरीकांबरोबरच येथील पोलिस स्टेशन, पत्रकार समिती, लोकप्रतिनिधी यांनी वेंगुर्ला बंदर येथे समुद्राला नारळ अर्पण केला. दरम्यान, तालुका पत्रकार समितीच्यावतीने अध्यक्ष प्रदिप सावंत यांनी नारळाची विधीवत पूजा करुन समुद्राला अर्पण केला. यावेळी पत्रकार समितीचे उपाध्यक्ष के.जी.गावडे, सचिव…