बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ल्याच्या सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींना आवाहन

कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा संघ, बी.के.सी. असोसिएशन, वेंगुर्ला या नावाने स्थापन केला असून, त्याची नोंदणी सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे.

      बॅ. खर्डेकर कॉलेजच्या सध्याच्या आर्टस, कॉमर्स, सायन्स या विभागांना सुधारणा करण्याच्या दृष्टीने मदत करणे तसेच अन्य नवीन अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यासाठी संस्थेस सर्वतोपरी मदत करणे, विद्यार्थ्यांना तांत्रिक अभ्यासक्रमांना शिक्षण मिळवून देण्याकरिता सहाय्य करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. बी.के.सी. असोसिएशनचे कार्यकारी मंडळ सभासदांची नावे व माहिती खालीलप्रमाणे आहेत-

1) सतीश यशवंत डुबळे- अध्यक्ष 9422434363, 2) सुरेन्द्र घनःशाम खांबकर- उपाध्यक्ष 7875769067, 3) संजय विनायक पुनाळेकर- सेक्रेटरी 9422434874, 4) दिलीप लक्ष्मण गिरप- खजिनदार 9765847360, 5) दिगंबर आत्माराम नाईक- सदस्य 9890542872, 6) शीतल ज्ञानेश्‍वर आंगचेकर- सदस्य 8390746099, 7) प्रमोद लक्ष्मण चांदेरकर, 8) राजेंद्र घनःशाम खांबकर, 9) राजाराम अनंत सामंत.

      संस्थेची आजीव सभासद प्रवेश फी रु. 10 व एकरकमी रु. 2,500 असे एकूण रु. 2,510 देऊन संस्थेचे कायम सदस्य व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. बी.के.सी. असोसिएशन, वेंगुर्ला या संस्थेचे बँक खाते, सारस्वत को-ऑप. बँक लि., वेंगुर्ला A/c No. 610000000027958 IFSC Code- SRCB000039 शाखामध्ये उघडण्यात आले असून, वरील कार्यकारी मंडळ सभासदांशी संपर्क करुन सभासद फॉर्म मागवून घ्यावा, अशी आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Close Menu