पर्यावरण दिनाचा वर्धापनदिन संपन्न
जगभरात ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असतानाच वेंगुर्ला न.प.तर्फे पर्यावरण दिनाचा ५०वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावर्षी ‘प्लास्टिक प्रदूषणावर उपाय‘ ही जागतिक पर्यावरण दिन २०२३ची थीम आहे. ही प्रत्येकाला प्लास्टिकचा वापर सोडून देण्यास प्रोत्साहित करते. त्याच अनुषंगाने वेंगुर्ला…