जयराम रेडकर यांचा सत्कार

कोकण मराठी परिषद-गोवा येथे श्री गोमंतेश्वर देवस्थान ब्राहृपुरी-जुने गोवे येथे तिसवाडी मराठी साहित्य संमेलन 5 नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. या संमेलनादरम्यान, विविध क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यात ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ जयराम उर्फ शरद रेडकर यांचा आमदार राजेश फळदेसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

Leave a Reply