वाढदिवसानिमित्त रूग्ण साहित्य व फळांचे वाटप

भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथील उपजिल्हा रूग्णालयाला विविध अत्यावश्यक रूग्ण साहित्य तसेच याच रूग्णालयातील महिला व पुरूष रूग्णांना फळेवाटप करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ.संदीप सावंत, डॉ.शुभम धारगळकर, डॉ.स्वप्नाली माने-पवार, डॉ.अमोल गबाळे, परिचारिका पी.एफ.डिसोजा, भाजपाचे शरद चव्हाण, प्रसन्ना देसाई, साईप्रसाद नाईक, सुहास गवंडळकर, वसंत तांडेल, वृंदा गवंडळकर, रसिका मठकर, श्रेया मयेकर, प्रार्थना हळदणकर, हसिनाबेग मकानदार, श्रेया मयेकर, आकांक्षा परब, प्रणव वायंगणकर, रवींद्र शिरसाट, अभिषेक वेंगुर्लेकर, हितेश धुरी, भूषण आंगचेकर, पुंडलिक हळदणकर, जयंत मोंडकर, सचिन शेटये, गौरव खानोलकर, कुणाल तारी, डॉ.गणेश गुट्टे, भगवान मुंडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply