प्रथमेश गुरव यांना ‘श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पुरस्कार’ जाहीर
पत्रकारितेबरोबरच समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पत्रकारांना वेंगुर्ला येथील ‘किरात ट्रस्ट’तर्फे ‘श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पत्रकार पुरस्कार’ देण्यात येतो. यापूर्वी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सिंधुदुर्गातील 7 पत्रकारांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. यावर्षी हा पुरस्कार वेंगुर्ला येथील पत्रकार, किरात व दै.लोकमतचे…
