►वेंगुर्ल्यात आत्तापर्यंत ३५७ कोरोना पॉझिटीव्ह

सिधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला असून वेंगुर्ला तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह बळींची संख्या ९वर गेली आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५७ झाली असून २८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले अशी माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांनी दिली. ही आकडेवारी ५ ऑक्टोबरपर्यंतची आहे.

 

Leave a Reply

Close Menu