बेळगावमध्ये वेंगुर्ला मिडटाऊनचे यश

बेळगाव येथे रोटरी डिस्ट्रीक्ट 3170 च्या क्रीडा महोत्सवात वेंगुर्ला मिडटाऊनने दिमाखदार कामगिरी करीत बॅडमिंटन सिंगल व डबल स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखले तसेच क्रिकेटचे उपविजेतेपद पटकावले आहे. या टीमचे सिंधुदुर्गातील रोटरी क्लबकडून अभिनंदन होत आहे. या भव्य रोटरी क्रीडा महोत्सव 2022 स्पर्धेचे उद्घाटन माजी प्रांतपाल अविनाश पोतदार व 2024 -25 ते भावी प्रांतपाल शरद पै यांच्या हस्ते तर बक्षिस वितरण डिस्ट्रीक्ट 3170 चे गव्हर्नर गौरीश धेोंड यांच्या हस्ते झाले.

Leave a Reply

Close Menu