मुलांनी साजरा केला ‘श्रावणोत्सव‘ कार्यक्रम

सणांचा महिना असलेला श्रावण महिन्याचे औचित्य साधून वेंगुर्ला प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलने श्रावणोत्सव‘ कार्यक्रम साजरा केला.

      या कार्यक्रमात नागपंचमीमंगळगौरनारळी पौर्णिमारक्षाबंधनश्रीकृष्ण जयंती अशा विविध सणांची माहिती देत पारंपरिक वेशभूषेत मुलांनी कार्यक्रम सादर केले. यावेळी मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu