महिला मोर्चाची तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर

वेंगुर्ला येथील तालुका भाजपा कार्यालयात महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वेंगुर्ला तालुका महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत ४१ महिला सदस्यांचा समावेश आहे. उपाध्यक्षपदी समिधा कुडाळकरश्रद्धा धुरीश्वेता चव्हाणसरचिटणीसपदी आकांक्षा परबदिपाली दाभोलकरचिटणीसपदी प्रार्थना हळदणकरस्नेहा गोडकरसिद्धी तावडेअस्मिता मेस्त्री तर सदस्यपदी मयुरी वडाचेपाटकररेश्मा परबकावेरी गावडेस्नेहल पालकरप्रणाली खानोलकरभाग्यलक्ष्मी घारेसविता परबविद्या गोवेकरराखी धोंडकिरण मातोंडकर तर शहर अध्यक्षपदी श्रेया मयेकरउपाध्यक्षपदी शितल आंगचेकरसाक्षी पेडणेकरईशा मोंडकरसरचिटणीसपदी पूनम जाधवरसिका मठकरचिटणीसपदी वृंदा मोर्डेकर तर सदस्यपदी हसिनाबेगम मकानदार व मानसी परब यांची निवड करण्यात आली. या सर्वांना महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकरउपाध्यक्षा वृंदा गवंडळकरअॅड.सुषमा प्रभूखानोलकरतालुका अध्यक्षा सुजाता पडवळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. 

Leave a Reply

Close Menu