जिल्हा बाल न्याय मंडळावर सुनील खोत
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुख्य दंडाधिकारी व एका सदस्याचा समावेश असलेले बाल न्याय मंडळ स्थापन केले आहे. या मंडळावर सदस्य म्हणून सांगेली (सावंतवाडी) येथील सुनील शशिमोहन खोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे आदेश शासनाचे उपसचिव रविद्र जरांडे यांनी दिले आहेत. १६ जूनपासून…
