कु. पद्मा कृष्णाजी केळकर
गोवा विद्यापीठाचा प्रथम वर्ष बी.ए.एम.एस. अभ्यासक्रमाच्या जानेवारी 2022 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये वेंगुर्ल्याची सुकन्या कु. पद्मा कृष्णाजी केळकर हिने भारतीय संस्कृती प्रबोधिनीचे गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, शिरोडा-गोवा या महाविद्यालयातून 79.23 टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह गोवा विद्यापीठात प्रथम…