►नगरपरिषदेमार्फत शहरात डासनाशक औषध फवारणी

पावसाळ्यात अनेक साथरोग फैलावण्याचा धोका असतो. त्यापैकी काही रोग हे डासांमुळे पसरतात. त्यामुळे डासांची उत्पत्ती थांबविणे गरजेचे असल्याने वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरात डासनाशक औषध फवारणीचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती मुख्याध्यापक परितोष कंकाळ यांनी दिली आहे.   दरम्यान, गाडीअड्डा ते दाभोली नाका, शिरोडा नाका, जुना स्टॅण्ड, दाभोसवाडा, राजवाडा, विठ्ठलवाडी, गावडेवाडी…

0 Comments

►ओल्या काजूगरासाठी ‘वेंगुर्ला-१० एमबी‘ विकसीत

      कोकणामध्ये ओल्या काजूगराला बाजारात प्रचंड मागणी असते. मोठमोठ्या शहरातील हॉटेल्समध्ये भाजी, मटण, चिकनमध्ये ओले काजूगरांचा वापर केला जातो. ओले काजूगर सुक्या भाजीसाठी आणि पुलाव व बिर्याणीमध्ये देखील वापरले जातात. वेगवेगळ्या भाज्यांत ओले काजूगर वापरल्याने जेवणाची लज्जत वाढते. त्यामुळे या ओल्या काजूगराला बाजारात खूप मागणी असते.…

0 Comments

►किरात दिवाळी अंकाला पुरस्कार

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ व कलाकुंज प्रकाशन तर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. सातत्याने दिवाळी अंकांची परंपरा चालविण़ाऱ्या 75 वर्र्षांपेक्षा अधिक काळ प्रकाशित होणाऱ्या  दिवाळी अंकासाठीचा दिवाळी अंकाचे जनक ‘का. र. मित्र साहित्य संवर्धन पुरस्कार’ किरात दिवाळी अंकाला…

0 Comments

►9 फेब्रुवारीला महोदय पर्वणीचा योग

पौष अमावास्या व श्रवण नक्षत्र एकत्र आल्यास महोदय पर्वणीचा योग येतो. यावर्षी असा योग आल्याने 9 फेब्रुवारी रोजी गावोगावच्या ग्रामदैवतांसह भाविक तीर्थस्नान करणार आहेत. महोदय पर्व सकाळी 8 वाजून 2 मिनिटपासून ते सूर्यास्तापर्यंत असल्याने या कालावधीत तीर्थस्नान करता येणार आहे. यापूर्वी 8 फेब्रुवारी…

0 Comments

►राऊळ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम

पिगुळी येथील प.पू.सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचा ३९वा पुण्यतिथी महोत्सव २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे २९ ते ३१ जानेवारीपर्यंत २१ ब्राह्मणांच्या हस्ते शतचंडी याग आयोजित केला आहे.        सोमवार दि. २९ रोजी पहाटे काकड आरती, ७ वा.…

0 Comments

► कणकवली येथे २० जानेवारी रोजी सिधुब्रह्म संमेलन

महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाचे ३३वे सिधुब्रह्म संमेलन २० व २१ जानेवारी रोजी वाटवे बंधू यांचे श्री शांतादुर्गा मंगल कार्यालय, पावशी येथे संपन्न होणार आहे. दि.२० रोजी दु.३ वा. उद्घाटन, ३.३० वा. ‘आर्य चाणक्य आणि शिक्षण निती‘ यावर व्याख्यान, ४.३० वा. जिल्हास्तरीय गायन, पठण स्पर्धा…

0 Comments

► वेंगुर्ल्यात १ जानेवारी रोजी मंत्राक्षतांची मंगल कलश यात्रा

वेंगुर्ला तालुक्यातील हिदुधर्माभिमानी आणि सर्व रामभक्त मंडळींच्यावतीने ‘श्रीराम जन्मभूमी अयोध्या‘ येथून आलेल्या निमंत्रक मंत्राक्षतांच्या मंगल कलशाची भव्य शोभा यात्रा सोमवार दि. १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.       येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात सोमवारी सायंकाळी ४ वाजता मंगलकलशाची विधीवत पूजन झाल्यानंतर…

0 Comments

►यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धा

कलावलय, वेंगुर्लातर्फे दरवर्षी घेण्यात येणा¬या स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दि.13 व दि.14 जानेवारी 2024 या कालावधीत संपन्न होणार आहेत. विजेत्या प्रथम संघाला 10 हजार व फिरता आणि कायमस्वरूपी चषक, तसेच द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ संघांना अनुक्रमे 7 हजार, 5 हजार, 2…

0 Comments

► अवकाळी पावसाची हजेरी

शहराहस तालुक्यात शुक्रवारी रात्रौ ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सर्वत्र तुलसी विवाहाची जय्यत तयारी सुरू असताना पावसाळी वातावरण निर्माण झाले. त्यानंतर काही वेळातच पावसाचा शिडकावा झाला. यामुळे तुलसी विवाहाच्या पार्श्वभूमीवर सर्वांची तारांबळ उडाली. परंतु, काही काळातच पावसाने विश्रांती घेतल्याने सर्वांच्या चेह-यावर…

0 Comments

►किल्ला बांधणी स्पर्धा

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहर मर्यादित ‘किल्ला शिवरायांचा‘ अंतर्गत ‘किल्ला बांधणी स्पर्धा २०२३‘चे आयोजन केले आहे. किल्ला बनविताना  पर्यावरण पुरक साहित्याचा वापर करावा, प्लास्टिक किवा थर्माकोल वापरू नये, किल्ल्याच्या जवळ कच­-या पासून किमान एक कलाकृती प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५५५५,…

0 Comments
Close Menu