► गस्तीच्यावेळी दारुसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
तुळस-चुडजीवाडी व जंगल भागातून आलेल्या रेडी चेक पोस्ट अलिकडील रस्त्यावर अशा दोन ठिकाणी वेंगुर्ला पोलीसांनी गस्तीच्या वेळी गाड्यांच्या केलेल्या तपासणीत ३२ हजाराच्या गोवा बनावटीच्या दारूसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणांत आरोपीवर मुंबई दारूबंदी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. …