►वेंगुर्ला ते कालवीबंदर पायी वारी
विठ्ठल भक्तांच्या सहकार्याने १० जुलै रोजी सकाळी ७ वाजता वेंगुर्ला दाभोली नाका येथून वेंगुर्ला ते कालवीबंदर अशी १८ किलोमिटरची पायी आषाढीवारी निघणार असून या जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. सन २०२० मध्ये म्हणजे कोरोनाकाळात पंढरपूर वारीस बंदी आली…
