कफ्र्यूच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला बाजारापेठेत गर्दी
वेंगुर्ल्यात ६ मे पासून होणा-या जनता कफ्र्यूच्या पार्श्वभूमीवर बुधवारी अगदी सकाळी ७ वाजल्यापासूनच मार्केटमध्ये ग्राहकांनी कडधान्य, भाजीपाला वगैरे खरेदीसाठी गर्दी केली. खरेदीसाठी केवळ एकाच दिवसाची सवलत मिळाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी दिसत होती. वेंगुर्ला तालुक्यासह शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ६ मेपासून दहा दिवसांच्या…
