►वेंगुर्ला सातेरी मंदिरातील नवरात्रौत्सव कार्यक्रम रद्द
वेंगुर्ला येथील सातेरी मंदिरात दरवर्षी विविध कार्यक्रमांनी नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने धार्मिक स्थळांवरील बंदी अद्यापपर्यंत उठविली नसल्याने यावर्षीच्या १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत होणारा मंदिरातील नवरात्रौत्सव मंदिर बंद असल्याने रद्द करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्ट व मानकरी यांच्या झालेल्या…
