►वेंगुर्लेत आत्तापर्यंत ७० रुग्ण पॉझिटिव्ह – दगावण्याचे प्रमाण शून्य
Nurse wearing respirator mask holding a positive blood test result for the new rapidly spreading Coronavirus, originating in Wuhan, China

►वेंगुर्लेत आत्तापर्यंत ७० रुग्ण पॉझिटिव्ह – दगावण्याचे प्रमाण शून्य

वेंगुर्ला तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाचे एकूण ७० रुग्ण पॉझिटिव्ह मिळाल्याची माहिती वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली आहे. मिळालेल्या रुग्णांमधून एकही रुग्ण दगावलेला नाही ही एक जमेची बाजू आहे.       संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली असून याचे लोण आता वेंगुर्ला तालुक्यातही पसरले आहे.…

0 Comments

►वेंगुर्ल्यातील कंटेंन्मेंट झोनमधील गणपतींचे नगरपरिषदेमार्फत विसर्जन

वेंगुर्ला-गाडीअड्डा येथील कंटेंन्मेंट झोनमध्ये असलेल्या घरांमध्ये पूजन करण्यात आलेल्या गणपतींचे विसर्जन आज नगरपरिषदेमार्फत सर्व नियम पाळून करण्यात आले.       गाडीअड्डा येथे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण मिळाल्याने तेथील रुग्ण वास्तव्यास असलेला भाग कंटेंन्मेंट झोन म्हणून जाहीर केला होता. या घरांमध्ये गणपतीचे पूजन करण्यात आले होते.…

3 Comments

►वेंगुर्ला शहरात भाजी व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह

वेंगुर्ला शहरात काल रात्री १ भाजी व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाला आहे. दरम्यान, त्याच्या भावाचा स्वॅब टेस्ट घेण्यात आला असून त्यांचा रिपोर्ट अद्याप प्राप्त झाला नाही. आज सकाळी प्रशासनाकडून भाजी विक्रेते रहात असलेला ५० मिटर परिसर हा कंटेन्मेंट तर बाजूचा १०० मिटरचा परिसर हा बफर…

0 Comments

►‘त्या‘ रिव्हॉल्वरबाबत शहरात नाराजी

वेंगुर्ल्यात नुकताच नुतन मुख्याधिकारी म्हणून कार्यभार स्विकारलेल्या डॉ.अमितकुमार सोंडगे यांचा सोमवारी (दि.१७) अजब फिल्मस्टाईल स्टंट नागरिकांना पाहायला मिळाला. शहराची ओळख करुन घेताना आपल्या कंबरेला बंदूक (रिव्हॉल्वर) अर्धी आत व अर्धी बाहेर अशी गँगस्टर स्टाईलने अडकवत बाजारासहीत इतर ठिकाणी त्यांनी फेरफटका मारला. याबाबत स्थानिक…

2 Comments

►वेंगुर्ला मुख्याधिकारीपदी डॉ. अमितकुमार सोंडगे

वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांची मंडणगड येथे बदली झाल्याने त्यांच्या जागेवर जालना जिल्ह्यातील भोकरदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांची नियुक्ती केली होती. डॉ.सोंडगे यांना १२ ऑगस्टला हजर होण्याचे नगरविकास सचिव यांनी पत्र दिले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलगिकरणाचा कालावधी पूर्ण करुन त्यांनी…

0 Comments

►सिधुदुर्ग व रत्नागिरी येथील महिलांसाठी खुली कथा लेखन स्पर्धा

             पुणे येथील प्रसिद्ध साहित्यिक अरुण सावळेकर यांनी सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील खास महिलांसाठी खुल्या कथा लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. महिलांनी कोणत्याही विषयावर मर्यादित शब्दांत कथा लिहून ती २० ऑगस्टपर्यंत (वाढीव मुदत) साप्ताहिक किरातच्या kirattrust@gmail.com या ईमेलआयडीवर…

0 Comments

►वेंगुर्ल्यात श्रीकृष्णाचे पूजन

वेंगुर्ला शहरासह तालुक्यात आज काही घरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. सायंकाळपासून श्रीकृष्णाच्या पूजनाला सुरुवात झाली. श्रीकृष्णाच्या मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर नैवेद्य व आरती करुन घरातील व्यक्तिनी श्रीकृष्ण जन्माचा आनंद लुटला. प्रत्येकाच्या परंपरेनुसार बाळकृष्ण, राधाकृष्ण तसेच गाय सोबत असलेल्या कृष्णाचे पूजन…

0 Comments

►वेंगुर्ला श्रीराम मंदिरात महाआरती व घंटानाद

अयोध्या येथील श्रीराम मंदिर पुनर्निर्माण भूमिपूजन सोहळ्या निमित्त वेंगुर्ला शहरातील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात भारतीय जनता पार्टी व विश्व हिदू परिषद यांच्यामार्फत महाआरती व घंटानाद करण्यात आला. तर प्रभू रामचंद्र की जय, महाबली हनुमान की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय अशा अनेक घोषणांनी…

0 Comments

►वादळी वारा व पावसाने सुमारे १ लाखांचे नुकसान

वेंगुर्ला तालुक्यात ३ ऑगस्टपासून रात्री सोसाट्याच्या वा-यासह सुरु झालेल्या पावसाने सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.तालुक्यात १२८.४ मिमी पाऊस पडला असून एकूण २८२२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.     तालुक्यातील आरवली येथील सुरेश रघुनाथ गोडकर यांच्या घरावर झाड पडून ४ हजार ८००…

1 Comment
► वेंगुर्ला बंदर परिसर सुनासुना – फक्त मानाचेच नारळ अर्पण
Exif_JPEG_420

► वेंगुर्ला बंदर परिसर सुनासुना – फक्त मानाचेच नारळ अर्पण

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने केलेल्या आवाहनानुसार आज वेंगुर्ला बंदारावर फक्त नगराध्यक्ष, पोलिस, व्यापारी यांनी सोशल डिस्टंसिगचे पालन करुन गर्दी न करता नारळ अर्पण केले. नारळी पौर्णिमेला दरवर्षी गर्दीने फुलून जाणारा बंदर परिसर आज अगदी सुनासुना वाटत होता.       वेंगुर्ला बंदर येथे…

0 Comments