►वेंगुर्ल्यात फक्त मानाचेच नारळ अर्पण करणार
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारी होणा-या नारळी पौर्णिमा सणाला फक्त मानाचेच नारळ समुद्रात अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली आहे. नारळी पौर्णिमे दिवशी वेंगुर्ला बंदर या ठिकाणी करण्यात येणा-या नियोजनासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत…
