नगरवाचनालयाचे पुरस्कार जाहीर
नगरवाचनालय, वेंगुर्ला विविध उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक व शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आदर्श शिक्षक, शिक्षिका आणि शाळा असे पुरस्कार देत असते. याहीवर्षी असे पुरस्कार संस्थेतर्फे जाहीर केले आहेत. यात जे.एम.गाडेकर यांनी दिलेल्या देणगीतून दिला जाणारा मेघःश्याम रामकृष्ण गाडेकर…