अनन्या प्रसाद महाले

  अनन्या ही उभादांड्याच्या स्व. श्रीकांत आणि स्व. विजया महाले ह्यांची नात. नेहेमीच्या सरधोपट करिअरच्या मागे न लागता काहीतरी वेगळं करायचं हे तिने केव्हाच ठरवलं होतं. आणि म्हणूनच, सीबीएसइ बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत 90% गुण मिळवून अनन्या प्रसाद महाले, हिने मुंबईच्या सेेंट झेवियर्स महाविद्यालयात…

0 Comments

डॉ. दीपक परब यांना कोकण आयडॉल पुरस्कार

कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण क्लब, कोकण बिझनेस फोरम, ग्लोबल कोकण या संस्थेतर्फे देण्यात येणारा कोकण आयडॉल सन्मान 2023 पुरस्कार मसुरे चांदेरवाडीचे सुपुत्र आणि मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांना जाहीर झाला आहे. 16 जुलै रोजी प्राचार्य बी. एन. वैद्य…

0 Comments

माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना कोकण आयडॉल पुरस्कार जाहीर

देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून वेंगुर्ला महानगरपालिकेचा गौरव देशातील सर्वात सुंदर कचरा व्यवस्थापनाचे फक्त १० गुंठे जागेमध्ये संपूर्ण शहराच्या कच-याचे नियोजन शिस्तबध्द नागरिक आणि संपूर्ण देशातील सर्वात शिस्तबध्द कचरा संकलन कोकणातील आदर्श शहर, शहरासाठी सुसज्ज वातानुकुलित नाट्यगृह, मॉल क्लब हाऊस, आणि…

0 Comments

सार्थक व सात्विक भाटकर

कोल्हापूर येथे झालेल्या प्रोअॅक्टिव्ह अबॅकस समर कॉम्पिटिशन २०२३ या स्पर्धेत सावंतवाडी-वेंगुर्ला सेंटरमधून एकूण १५ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात वेंगुर्ला येथील सार्थक भाटकर याने लहान गटातून तृतीय तर सात्विक भाटकर याने मोठ्या गटातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंद होत…

0 Comments

आदित्य परबची दिल्ली येथे निवड

महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व सचिवालय जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या पॉवरलिफ्टिग स्पर्धेत परबवाडा गावचा सुपुत्र आदित्य परब याने ६६ किलो वजनी गटात गोल्ड मेडलसह प्रथम क्रमांक पटकाविला असून त्याची आता दिल्ली येथे होणा­या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आदित्य याला बाळू पेडणेकर यांचे…

0 Comments

   वीरधवल परब यांना व्यासंगी वाचक पुरस्कार

नगरवाचनालय, वेंगुर्ला या संस्थेकडे कै.श्रीराम मंत्री यांनी सुदत्त कल्याण निधीतर्फे देणगी दिलेली आहे. या देणगीतून स्वर्गीय सुमित्रा मंत्री स्मृती व्यासंगी वाचक पुरस्काराचे वितरण करण्यात येते. नगरवाचनालय संस्थेचा जो सभासद विविध वाङ्मयीन वाचन नियमित करतो अशा व्यक्तिला हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार…

0 Comments

दूरदर्शन रोबोकॉन स्पर्धेत ऋषिकेश घोगळेची चमकदार कामगिरी

आशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियनद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित आशियाई-ओशियन कॉलेज रोबोट स्पर्धेसाठी त्यागराज स्टेडीयम, न्यू दिल्ली येथे आयआयटी दिल्लीने आयोजित केलेल्या दूरदर्शन रोबोकॉन इंडिया-२०२३ स्पर्धेत डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी पीस युनिव्हर्सिटी, पुणे या कॉलेजचे प्रतिनिधित्व करताना ऋषिकेश संजय घोगळे यांनी चमकदार कामगिरी करताना सांघिक उपविजेतेपद पटकावले.       २१व्या…

0 Comments

‘चडू’ या लघु पटाला 5 पुरस्कार

       स्नेहा राणे/बेहेरे लिखीत, दिग्दर्शित ‘चडू’ या  लघु पटाला ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे नुकत्याच झालेल्या ‘लेंस फेम“ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 5 पुरस्कार मिळाले आहेत. याआधीही सिंधुदुर्गातील ‘लघुपट‘ महोत्सवात त्यांच्या “चडू“ या शॉर्टफिल्मला प्रथम पारितोषिक तसेच मुंबईतील कलासमृध्दीच्या लघुपट महोत्सवात गोल्ड मेडल मिळाले…

0 Comments

        दिव्या तांबेचे यश

कणकवली तालुक्यातील सांगवे गावची सुकन्या व मुंबई कांदिवली येथील कु. दिव्या प्रकाश तांबे हिने नुकत्याच झालेल्या एम.बी.बी.एस. परीक्षेत लोकमान्य टिळक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुयश संपादन केलं. डॉ. दिव्याच्या या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे.  

0 Comments

दाभोलीचा सुपुत्र वसंत दाभोलकर यू.पी.एस.सी. परीक्षेत देशात 76 वा

वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावचा सुपुत्र वसंत प्रसाद दाभोलकर याने यू.पी.एस.सी.परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले असून संपूर्ण देशातून चक्क 76वी रँक पटकावत अखित भारतीय स्तरावर सिंधुदुर्गात टॅलेंटचा झेंडा रोवला आहे. वसंत दाभोलकर याचे प्राथमिक शिक्षण दाभोली शाळा नं.1 मध्ये झाले. त्यानंतर वेंगुर्ला हायस्कूलमधून त्याने माध्यमिक…

0 Comments
Close Menu