►नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह व शॉपिगचे १९ रोजी उद्घाटन
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कॅम्प येथील ‘नाटककार मधुसूदन कालेलकर बहुद्देशिय सभागृह व शॉपिंग मॉलचे उद्घाटन १९ डिसेंबर रोजी भव्य दिव्य कार्यक्रम करून होणार आहे. दरम्यान, १९, २०, २१ डिसेंबर असा तीन दिवसीय ‘आरंभ उत्सव‘ साजरा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषदेत दिली. नगराध्यक्ष दालनात बोलताना श्री. गिरप म्हणाले…