नादमधूर लता…
‘‘भारतरत्न‘‘ या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित गानकोकिळा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा ९२ वा वाढदिवस २८ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. जवळपास सहा दशकांत आपल्या स्वर्गीय आवाजाने २० भारतीय भाषांमध्ये ५० हजारहून अधिक गाणी गात ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड‘ मध्ये दीदींच्या नावाची नोंद…