स्वच्छतेतील खेळही मुलांपर्यंत पोहचवा – मुख्याधिकारी कंकाळ
स्वच्छतेच्या बाबतीत वेंगुर्ला शहर अग्रेसर झाले आहे. तशीच खेळांमध्ये वेंगुर्ला आपले नाव कमवेल. स्वच्छतेची सवय मुलांमध्ये लागावी यासाठी या पारंपरिक खेळाबरोबरच वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छतेतील काही खेळ काढले आहेत. स्वच्छ वेेंगुर्ला सोबत सुदृढ वेेंगुर्ला करताना हे खेळ ‘माझा वेंगुर्ला‘ने मुलांपर्यंत पोहचवावेत…