‘एक हात मदतीचा‘ अंतर्गत धान्याचे वितरण
कोव्हीड १९च्या महामारीमुळे अनेक वृद्धाश्रम व परप्रांतीय यांची उपासमार झाली होती. अशा गरजूंना धान्य देण्यासाठी ‘‘एक हात मदतीचा‘‘ या संकल्पनेअंतर्गत वजराट गावाच्यावतीने गावातील रेशनिंग कार्ड धारकांना १ किलो धान्य जमा करण्याचे आवाहन श्री गिरेश्वर सोसायटीतर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील ३५० कार्डधारकांनी…
