यरनाळकर एकांकिका स्पर्धेत कोल्हापूरची ‘बिईंग अॅण्ड नथिग‘ प्रथम
बी.के.सी.असोसिएशन मुंबई पुरस्कृत व कलावलय आयोजित स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा १२ ते १४ जानेवारी कालावधीत नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री तथा गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप व सिधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचे…