शेतकर्यांना अळंबी लागवडीचे प्रात्यक्षिक
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे येथील ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम २०२३ साठी दाभोली गावाची निवड केली. या गावात आलेल्या कृषिदूत गट ‘ड‘च्या मुलांनी गावात अनेक नवीन तंत्रज्ञान व शेती संदर्भात प्रात्यक्षिके घेतली. यामध्ये अळंबी लागवडीचे प्रात्यक्षिक विकास जोशी यांच्या…