पालावरची दिवाळी

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेनुसार वेंगुर्ला भाजपाच्यावतीने शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या कातकरी समाजा सोबत “पालावरची दिवाळी’ साजरी करण्यात आली. माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते कातकरी समाजाला फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu