‘बीज अंकुरे अंकुरे‘चे प्रकाशन
कोमसाप मालवणच्या ‘बीज अंकुरे अंकुरे‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मालवण येथील बॅ.नाथ पै सेवांगणच्या दादासाहेब शिखरे सभागृहात २ सप्टेंबर रोजी कोमसापचे आद्य संस्थापक तथा पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते तर या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे प्रकाशन रविंद्र वराडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर मालवणी…