मंदिराच्या विकासासाठी ५ कोटी
रेडी माऊली मंदिर परिसरात बहुउद्देशीय सभागृह व अन्नछत्र बांधणे यासाठी २.५० कोटी तसेच रेडी माऊली मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे व परिसर सुशोभिकरण करण्यासाठी २.५० कोटी असा ५ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे. पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन…