खर्डेकर महाविद्यालयाचा सत्कार

नॅक समितीच्या मुल्यांकनामध्ये वेंगुर्ला येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला मानांकन मिळाल्याबद्दल भाजपाच्यावतीने प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डी.बी.राणे, सहाय्यक समन्वयक प्रा.बी.एम.भैरट, प्रा.डॉ.एम.बी.चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसन्ना देसाईअॅड.सुषमा खानोलकर, शितल आंगचेकर, प्रार्थना हळदणकर, श्रेया मयेकर, सुरेंद्र चव्हाण, प्रा.डॉ.आनंद बांदेकर इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply