आयुष पाटणकरला सिंधुदुर्ग गुणवंत खेळाडू पुरस्कार
महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग द्वारा सन 2023-24 चा सिंधुदुर्ग जिल्हा पुरुष गुणवंत खेळाडू पुरस्कार सावंतवाडी येथील आयुष दत्तप्रसाद पाटणकर याला जाहीर झाला आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक…
