रमण किनळेकर यांना राज्यस्तरीय निवृत्त सेवा पुरस्कार प्रदान
वेंगुर्ला येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमण काशिनाथ किनळेकर यना राज्यस्तरीय निवृत्त सेवा पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण १२ जानेवारी रोजी अहमदनगर येथे करण्यात आले. महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनतर्फे दरवर्षी राज्यस्तरीय निवृत्त सेवा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कारामध्ये वेंगुर्ला येथील प्रसिद्ध सेवानिवृत्त मुख्याध्यापक…
