वॉर्ड नियंत्रण समितीला विश्वासात घेणे आवश्यक – नगराध्यक्ष दिलीप गिरप
स्थानिक प्रशासनाला विश्वासात न घेता इथली व्यवस्था न पहाता मुंबई, पुणे आणि इतर शहरातून तेथील प्रशासन परस्पर पास देत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस संस्थात्मक व गृह विलगीकरणाची आकडेवारी वाढत आहे. भविष्यात ही संख्या वाढत गेल्यास कोरोना प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. परिणामी, येथील नागरीकांनी…
