रुजारिओ पिंटो यांची हॅट्रिक

अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या नविन कार्यकारी समितीवर गोवा, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्राच्या सदस्यांनी तिस­यांदा सर्वात जास्त मतांनी २०२२ ते २०२४ या वर्षांसाठी मालवण येथील रुजारिओ पिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत अरुण उभयकार (कुमठा), मेल्विन रॉड्रीक्स (मंगळूर), चेतन आचार्य (मडगांव), एस.भास्कर (केरळ), लोरेन्स कामानी (महाराष्ट्र), अनिल पै (गोवा), गौरीश वेर्णेकार (काणकोण), माया खरंगटे (मडगांव), शिरीष पै (काणकोण), पी.क्रिश्णन (केरळ), टायटस नोरोन्हा (कर्नाटक) यांचा समावेश आहे.

 

Leave a Reply

Close Menu