कृषीविषयक माहिती सेवा केंद्राचा शुभारंभ

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मूळदे येथील कार्यानुभव कार्यक्रम २०२३ अंतर्गत दाभोली गावामध्ये कृषीदूतांचे आगमन झाल्यानंतर कृषीविषयक माहिती सेवा केंद्राचा शुभारंभ सरपंच उदय गोवेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कृषी सहाय्यक लाडू जाधव यांच्यासह कृषीदूत शुभम घवाळी, तेजस काणेरकर, सौरभ सैद, जोबिन सलीन, चैतन्य गायकवाड, साईनाथ शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu