खानोली येथे २०० जणांचा उबाठात प्रवेश

खानोली येथील ग्रामंचायत सदस्या अॅड. प्रतिभा वरक यांनी आपल्या समर्थकांसह खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.  यावेळी उबाठा जिल्हा प्रमुख संजय पडते, महिला जिल्हाध्यक्षा जानवी सावंत, सावंतवाडी विधानसभा प्रमुख शैलेश परब, चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे, तालुका प्रमुख यशवंत परब, अॅड. किशोर वरक यांच्या प्रमुख उपस्थतीमध्ये हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला.

      यावेळी रासप जिल्हा सरचिटणीस जाफर शेख, खानोली येथील युवा कार्यकर्ते विट्ठल खरात, संतोष वरक, संतोष गोवेकर, संदिप वरक, सुशील खानोलकर, सुभाष सावंत, विठू वरक, शंकर गोवेकर, नावू वरक, अनंत गोवेकर, जानू वरक, अर्जुन गोवेकर, शहीद सय्यद, शुभम सावंत, किरण खरात, शंकर गोवेकर, भगवान गोवेकर, संजय गोवेकर, अर्जुन गोवेकर, राजन गोवेकर, बाबू खरात, कृष्णा गोवेकर, सखाराम वरक, बाळकृष्ण वरक, बाबल वरक, रोहित गोवेकर, संजय वरक, विजय गोवेकर, सिद्धेश खरात, कल्पना नाईक, संगीता वरक, लक्ष्मी वरक, अर्चना गोवेकर, सगी वरक, साकराबाई वरक, भागीरथी गोवेकर, लता गोवेकर, समीक्षा गोवेकर, समिधा गोवेकर, शांती गोवेकर, अनन्या गोवेकर, पूनम वरक, मेघा वरक, सिद्वि खरात यांसह अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला.

      यावेळी अर्जुन नाईक, आनंद दाभोलकर,  हर्षल सातार्डेकर, राधाकृष्ण खानोलकर, प्रतिभा खानोलकर, संतोष केरकर, आदी स्थानिक कार्यकर्ते तसेच वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, वजराठ सरपंच अनन्या पुराणिक, उपतालुका प्रमूख मनोहर येरम, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, शहर प्रमूख अजित राऊळ,  संदीप  पेडणेकर, मकरंद पुनाळेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu