भंडारी महासंघाच्या दिनदर्शिकेचे अनावरण

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची सभा भंडारी भवन सावंतवाडी येथील कै. सहदेव मांजरेकर सभागृहात जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी महासंघाने काढलेल्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले.

      प्रसाद आरावंदेकर यांची सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी नेमणूक झाल्याबद्दल तर जिल्हा परिषदेच्या पुरस्कार प्राप्त झालेल्या शामल मांजरेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकरप्रसाद आरावंदेकरसचिव विकास वैद्यखजिनदार लक्ष्मीकांत मुंडयेभाई कांबळीसंजय खडपकरसुनील नाईकश्रीकांत नाईकदिवाकर म्हालवणकरमोहन गवंडेविलास आसोलकरदिलीप पेडणेकरनिलेश गोवेकरजयप्रकाश चमणकरश्री.आळवे श्री.पालयेकरगुरुनाथ पेडणेकरदेविदास आडारकरराजेंद्र बिरजेगुंडू वाडकरहनुमंत पेडणेकरशितल नाईकदेवता पेडणेकरगुरुदास पेडणेकरसंतोष वैद्यसमता सूर्याजीलक्ष्मी सावंतसंजय पिळणकर,

Leave a Reply

Close Menu