तारतम्य
‘‘डॉक्टर,पुन्हा पुन्हा आग लावण्याच्या प्रवृत्तीला तुमच्या मनोविकृतीशास्त्रात काही नाव आहे का?‘‘ माझ्या एका मित्राने विचारले. ‘‘हो. त्याला पायरोमॅनिया म्हणतात. पण तू हा प्रश्न का विचारलास? असा रोगी क्वचितच आढळतो. तुझ्या बघण्यात कोणी आहे का?‘‘ मी विचारले. …