जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे पुरस्कार जाहीर
सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे यावर्षी पुरस्कार वेंगुर्ला तालुक्यातील शिक्षकांना जाहीर झाले आहेत. यात उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे, आदर्श गणित शिक्षक म्हणून विद्यामंदिर परुळेचे महेश चव्हाण, सरस्वती विद्यालय आरवली-टांकचे मुख्याधापक सी.एम.हरगुडे व…