राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020
लेखांक - 4, वैशिष्ट्ये - 1 आतापर्यंत भारतीय शैक्षणिक व्यवस्था, तिच्या संबंधी शासकीय दृष्टिकोन, चढ-उतार (खरे तर खाच खळगे) आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 ची या पूर्वीच्या धोरणांशी समर्पकता आपण समजून घेतली. आतापर्यंत या धोरणाचे प्रारूप विविध माध्यमांतून व मंचावरून समोर…