वि. स. खांडेकर
शालेय जीवनात अलंकारीक भाषेमुळे तसेच रुपक कथांमुळे वि. स. खांडेकर मला आपलेसे झाले होते. कितीतरी वाक्ये, परिच्छेद यांचा वापर माझ्यासारख्या अनेक जणांनी शाळकरी वयात वक्तृत्व, निबंध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त वापरले असतील. छोट्या छोट्या वाक्यांमधून जीवनातील तत्त्वज्ञान मांडणाऱ्या वि.…