EIA २०२० आले तर आपले काय होणार?
मच्छिमारांमध्ये चितेचे वातावरण केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जारी केलेला ‘एनव्हार्मेंट इम्पक्ट असेससेंट नोटिफिकेशन २०२०‘ अर्थात ‘पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अधिसूचना २०२०‘ हा मसुदा सध्या चर्चेत आहे. देशभरातील लाखो पारंपरिक मच्छीमारांसाठी कार्यरत असलेली नॅशनल फिशवर्कर्स फोरम संघटना तसेच महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आणि विविध मच्छीमार…