भंडारीच्या क्रिकेट स्पर्धेत उभादांडा विजेता
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला आयोजित क्रिकेट स्पर्धा ‘वेंगुर्ला भंडारी चषक २०२३‘चे उद्घाटन ८ फेब्रुवारी रोजी भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ल्याचे अध्यक्ष अॅड.श्याम गोडकर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत १८ संघांनी सहभाग घेतला आहे. यात दक्ष उभादांडा संघ विजेता ठरला. या संघास…