वृक्ष लागवडीने मोहिमेचा शुभारंभ
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरात विविध प्रकारची झाडे लावण्यात येणार आहे. याचा शुभारंभ आज कृषी दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करुन करण्यात आला. मोठ्या प्रमाणात होणा-या वृक्ष तोडीमुळे हवेचे प्रदूषण, जमिनीची…